ಅರ್ಥ : लहान मुलाला निजवून झोके देण्याच्या सोईचा एक प्रकारचा झोपाळा.
ಉದಾಹರಣೆ :
आईने बाळाला पाळण्यात झोपवले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A baby bed with sides and rockers.
cradleಅರ್ಥ : अशक्त, आजारी, स्त्री, पुरुष, वृद्ध यांना नेण्याआणाण्यासाठी वापरले जाणारे खांद्यावर वाहून नेण्याचे वाहन.
ಉದಾಹರಣೆ :
अमरनाथाला जातांना आजोबांना डोलीतून नेले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : डोली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :