ಅರ್ಥ : पारदर्शक असण्याची अवस्था वा गुण.
ಉದಾಹರಣೆ :
पडद्याच्या पारदर्शकतेमुळे बाहेरील दृश्य दिसत होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पारदर्शी होने की अवस्था या गुण।
झिल्ली की पारदर्शिता के कारण उसमें रखी वस्तुएँ दिखाई पड़ रही हैं।ಅರ್ಥ : पारदर्शक असण्याची अवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या भवनात भिंतीला लावलेल्या काचेच्या पारदर्शकतेमुळे बाहेरचे मनोहर दृश्यदेखील दिसते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पारदर्शक होने की अवस्था।
इस भवन के दीवारों में लगे शीशों की पारदर्शकता के कारण बाहर का मनोरम दृश्य भी दिखाई देता है।