ಅರ್ಥ : दुसर्यायाच्या अधीन असणे.
ಉದಾಹರಣೆ :
एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताचे पारतंत्र्य नाहीसे झाले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गुलामी, दास्य, परदास्य, परवशता, परस्वाधीनता, पराधीनता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पराधीन होने की अवस्था या भाव।
पराधीनता की बेड़ी में जकड़ा भारत उन्नीस सौ सैंतालीस में आज़ाद हुआ।