ಅರ್ಥ : एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीच्या योग्यतेची चाचणी घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
निरीक्षकाने सर्व प्रार्थींना नीट पारखले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अजमावणे, जोखणे, परीक्षा करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी वस्तु, व्यक्ति आदि के गुण, दोष को जाँचना कि यह अमुक काम के योग्य है कि नहीं।
इस छोटे से कार्य के जरिए मैं उसको परख रहा हूँ कि वह मेरे काम का है या नहीं।To look at critically or searchingly, or in minute detail.
He scrutinized his likeness in the mirror.ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीच्या सत्य-असत्यतेचा निर्णय घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
वैज्ञानिक ब्लॅक होल तपासत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तपासणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीची योग्यता, विशेषता, सामर्थ्य, गुण इत्यादी जाणून घेण्यासाठी शोध संबंधित कार्य करणे.
ಉದಾಹರಣೆ :
सोनार सोन्याची शुद्धता पारखतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जाचणे, परीक्षण करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
योग्यता, विशेषता, सामर्थ्य, गुण आदि जानने के लिए शोध संबंधी कार्य करना या कुछ विशेष काम करना।
सोनार सोने की शुद्धता परखता है।