ಅರ್ಥ : योग्यता, वैशिष्ट्य, गुण, क्षमता इत्यादी तपासण्यासाठी केलेली बारीक पाहणी.
ಉದಾಹರಣೆ :
कोणत्याही गोष्टीची परीक्षा घेतल्यावाचून तिचा स्वीकार करू नये
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कसोटी, चाचणी, परीक्षा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The act of giving students or candidates a test (as by questions) to determine what they know or have learned.
examination, testingಅರ್ಥ : एखादी वस्तू किंवा व्यक्तीकडून काम व्यवस्थित होते की नाही किंवा जसे व्हावयास हवे तसे होते की नाही ह्या गोष्टीचे निरिक्षण.
ಉದಾಹರಣೆ :
नवीन गाडीचे परीक्षण चालू आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :