ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : इमारत बांधण्यापूर्वी पाया घालताना करायचा विधी.
ಉದಾಹರಣೆ : उद्या आमच्याकडे पायाभरणीचा समारंभ आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भूमिपूजन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
भवन आदि बनाने से पहले उसकी नींव डालते समय किया जाने वाला धार्मिक कृत्य।
ಅರ್ಥ : एखाद्या कार्याची सुरुवात करून देण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : यशवंतराव चव्हाणांनी मराठी विश्वकोशाची पायाभरणी केली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बीजारोपण
ಸ್ಥಾಪನೆ