ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : शेतात किंवा जंगलात लोकांच्या येजा करण्यामुळे तयार झालेली वाट.
ಉದಾಹರಣೆ : संध्याकाळ होताच गुराखी पाऊलवाटेने घराकडे निघाला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पाऊलवट, पाऊलवाट, पायवाट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
जंगलों या खेतों में का वह पतला रास्ता जो लोगों के आने-जाने से बन जाता है।
A trodden path.
ಅರ್ಥ : पथिकांसाठी वाटेच्या दोन्ही बाजूस असलेला रस्ता.
ಉದಾಹರಣೆ : मुंबईत बरेच लोक फूटपाथावर रात्र काढतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फूटपाथ
सड़क के किनारे का वह भाग जिनपर लोग पैदल चलते हैं।
A path set aside for walking.
ಸ್ಥಾಪನೆ