ಅರ್ಥ : चालायला व उभे राहायला साहाय्य करणारा प्राण्यांच्या शरीरातील अवयव.
ಉದಾಹರಣೆ :
लहानपणापासून त्याच्या पायाचे हाड वाकडे आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A human limb. Commonly used to refer to a whole limb but technically only the part of the limb between the knee and ankle.
legಅರ್ಥ : ज्याच्या आधारावर माणूस वा प्राणी उभा राहतो वा चालू शकतो तो पायाचा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
रामाचे पाऊल लागताच शिळेची अहल्या झाली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चरण, पद, पाऊल, पाद
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The part of the leg of a human being below the ankle joint.
His bare feet projected from his trousers.ಅರ್ಥ : देवनागरी अक्षरांचा खालचा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
व्यंजने वेगळी दाखवताना त्या अक्षरांचे पाय मोडतात
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचा खालचा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या खूर्चीचा पाय तुटला आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The lower part of anything.
Curled up on the foot of the bed.