ಅರ್ಥ : विड्याची पाने किंवा विडे विकणारी महिला.
ಉದಾಹರಣೆ :
दुकानावर बसलेली पानवाली पटापट विडे तयार करत होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तांबोळीण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : तांबोळी किंवा पानवाल्याची पत्नी.
ಉದಾಹರಣೆ :
पानवाली पानवाल्याला कामात मदत करत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तांबोळीण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :