ಅರ್ಥ : समोरील दोन टोकदार आणि पोकळ दातांच्या वर विषग्रंथी असलेला आणि ज्याचा दंश झाल्यास विषबाधा होते असा साप.
ಉದಾಹರಣೆ :
नाग हा एक विषारी साप आहे.
माझा आजा पान लागून मेला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जहरी साप, विषारी सर्प, विषारी साप
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह सर्प जो विषैला होता है या जिसमें विष ग्रंथि पायी जाती है।
नाग एक विषधर सर्प है।ಅರ್ಥ : पत्त्याच्या खेळातील जाड कागदाचा प्रत्येक तुकडा.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने बदामाच्या पानाची उतारी केली.
ಅರ್ಥ : पुस्तक किंवा वहीतील पाठपोट असलेल्या कागदापैकी प्रत्येक.
ಉದಾಹರಣೆ :
मुलाने ह्या पुस्तकाचे पान फाडले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी पुस्तक या कापी आदि में लगी हुई वह वस्तु जिसके दोनों ओर कुछ लिखा होता है या लिखते हैं।
बच्चे ने इस पुस्तक का एक पन्ना फाड़ दिया।ಅರ್ಥ : वल्ह्याच्या पुढल्या टोकाला असलेला चपटा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
वल्ह्याच्या पात्याने भराभर पाणी कापले जात होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पात
ಅರ್ಥ : सोने किंवा इतर धातूचा पातळ पत्रा.
ಉದಾಹರಣೆ :
मिठाई चांदीच्या वर्खात गुंडाळली होती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : नांगराच्या फाळावरील लाकडी तुकडा.
ಉದಾಹರಣೆ :
नवीन पान बसवून घ्यावे लागेल
ಅರ್ಥ : छपराच्या वाशांचे शेवट ज्यात बसवतात ते लाकूड.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या छपराचे पान बदलावे लागेल
ಅರ್ಥ : समारंभ इत्यादीतील जेवणारी किंवा जेवलेली माणसे.
ಉದಾಹರಣೆ :
गोट्याच्या मुंजीत पाचशे पाने उठली
ಅರ್ಥ : चर्मवाद्याच्या तोंडावर बसवलेले कातडे.
ಉದಾಹರಣೆ :
या ढोलकीचे दुम्याचे पान फुटले आहे
ಅರ್ಥ : गंजीफा खेळातील जाड कागदाचा प्रत्येक तुकडा.
ಉದಾಹರಣೆ :
गंजीफ्यातील पान चांगले कलात्मक आणि गोल असते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : नागवेलीचे पान.
ಉದಾಹರಣೆ :
पूजेसाठी दहा पाने लागतील
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : लहान मुलांच्या, स्त्रियांच्या, पुरुषांच्या गळ्यात घालायचा पानाच्या आकाराचा एक दागिना.
ಉದಾಹರಣೆ :
बाळाच्या गळ्यात जिवतीचे पान बांधले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Jewelry consisting of a cord or chain (often bearing gems) worn about the neck as an ornament (especially by women).
necklaceಅರ್ಥ : नागवेलीची पाने, सुपारी, काथ, चुना, लवंग, वेलदोडे घालून वळलेली घडी.
ಉದಾಹರಣೆ :
समारंभात जेवणानंतर सर्वांना विडे दिले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : जेवणाच्या उपयोगाचे उथळ व पसरट धातूचे पात्र.
ಉದಾಹರಣೆ :
जेवल्यानंतर आपले ताट स्वतः उचलून ठेवावे.
पाने वाढली आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Dish on which food is served or from which food is eaten.
plateಅರ್ಥ : बाण वा भाला आदींच्या पुढचा तीक्ष्ण व धारदार भाग.
ಉದಾಹರಣೆ :
बाणाची पात वाघाच्या शरीरात रुतून बसली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :