ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : स्वयंपाकात उपयोगी पडणारे, धातू इत्यादीचे सामान्यपणे गोल असणारे भांडे.
ಉದಾಹರಣೆ : दुधासाठी पातेले आण.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टोप, तपेली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
भोजन आदि बनाने का धातु का एक बर्तन।
Cooking utensil consisting of a wide metal vessel.
ಅರ್ಥ : डाळ, कढी, सांबर इत्यादी करण्याचे धातूचे एक पात्र.
ಉದಾಹರಣೆ : पातेल्यात केलेली डाळ थंड झाली आहे ती गरम कर.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तपेली, पात्येले, बगुणा, बगुणे, भगुणे
काँसे का एक छोटा गोल बर्तन जिसमें दाल आदि पकाते हैं।
Metal or earthenware cooking vessel that is usually round and deep. Often has a handle and lid.
ಸ್ಥಾಪನೆ