ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : खोबर्याचे तुकडे काढण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी पाते.
ಉದಾಹರಣೆ : तो पात्याने खोबरे काढत होता.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
नारियल के भीतर गरी निकालनेवाला एक औज़ार जिसका सिरा नुकीला होता है।
ಅರ್ಥ : बाण वा भाला आदींच्या पुढचा तीक्ष्ण व धारदार भाग.
ಉದಾಹರಣೆ : बाणाची पात वाघाच्या शरीरात रुतून बसली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पात, पान, फाळ
तीर, तलवार या बरछी आदि के तेज धारवाला या आगे का धारदार भाग।
ಸ್ಥಾಪನೆ