ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ पातळ ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

पातळ   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : लुगड्यासारखे स्त्रियांचे नेसण्याचे सुती वस्त्र.

ಉದಾಹರಣೆ : घरात घालायला आजीने नवीन पातळ काढले.

पातळ   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : दाट नाही असा.

ಉದಾಹರಣೆ : आमटी पातळ झाली.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जिसमें जल का अंश अधिक हो।

भैंस की अपेक्षा गाय का दूध अधिक पतला होता है।
पतला
೨. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

ಅರ್ಥ : पाण्यासारखे स्वरूप असलेला.

ಉದಾಹರಣೆ : दूध हे एक द्रव पदार्थ आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : द्रव


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पानी की तरह पतला।

तरल पदार्थ को जिस बर्तन में रखा जाता है वह उसी का आकार ले लेता है।
तरल, द्रव

Characteristic of a fluid. Capable of flowing and easily changing shape.

fluid, runny
೩. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : ज्याची जाडी कमी आहे असा.

ಉದಾಹರಣೆ : कानाचा पडदा खूप पातळ असतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : तलम


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जिसकी मोटाई या व्यास कम हो।

यह कपड़ा बहुत पतला है।
पतला, बारीक, बारीक़, महीन

Thin in thickness or diameter.

A fine film of oil.
Fine hairs.
Read the fine print.
fine
೪. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : ज्याची वीण विरळ आहे असे(कापड).

ಉದಾಹರಣೆ : सोहनने पडद्यासाठी झिरझिरत कापड आणले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : झिरझिरीत, विरळ, विरविरीत


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बहुत पतला (कपड़ा)।

सोहन झीने कपड़े का कुर्ता पहने हुए था।
झिरझिरा, झीना
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।