ಅರ್ಥ : डोळ्यावरील कातड्याच्या कडांना असलेले केस.
ಉದಾಹರಣೆ :
पापणीचे केस धूळ इत्यादींपासून डोळ्यांचे रक्षण करतात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पापणी, पापणीचे केस
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अरुंद आणि लांब आकाराचे पान.
ಉದಾಹರಣೆ :
कांद्याच्या पातीची भाजी करतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वल्ह्याच्या पुढल्या टोकाला असलेला चपटा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
वल्ह्याच्या पात्याने भराभर पाणी कापले जात होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पान
ಅರ್ಥ : बाण वा भाला आदींच्या पुढचा तीक्ष्ण व धारदार भाग.
ಉದಾಹರಣೆ :
बाणाची पात वाघाच्या शरीरात रुतून बसली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :