ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ पाणी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

पाणी   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / रूप / द्रव
    नाम / विशेषनाम

ಅರ್ಥ : विहिरीत, झर्‍यात किंवा पाऊस पडला असता मिळणारा एक प्रकारचे रुचिहीन, गंधहीन द्रव.

ಉದಾಹರಣೆ : पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक आहे
बाळाला पापा हवा आहे?

ಸಮಾನಾರ್ಥಕ : आप, उदक, जल, जळ, नीर, पापा, सलिल


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

नदी, जलाशय, वर्षा आदि से मिलने वाला वह द्रव पदार्थ जो पीने, नहाने, खेत आदि सींचने के काम आता है।

जल ही जीवन का आधार है।
अंध, अंबु, अंभ, अक्षित, अन्ध, अपक, अम्बु, अर्ण, अस्र, आब, इरा, उदक, उदक्, ऋत, कांड, काण्ड, कीलाल, घनरस, घनसार, जल, तपोजा, तामर, तोय, दहनाराति, धरुण, नलिन, नार, नीर, नीवर, पय, पानी, पुष्कर, योनि, रेतस्, वसु, वाज, वारि, शबर, शवर, शवल, सलिल, सवर, सवल
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : रासायनिक प्रक्रियेद्वारे सोने, रुपे इत्यादिकांचा इतर धातूंच्या वस्तूवर दिलेला पातळ थर.

ಉದಾಹರಣೆ : ह्या बांगड्यांना सोन्याचा मुलामा दिला आहे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कल्हई, कल्हय, कल्हे, झिलई, मुलामा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी चीज़ पर रासायनिक प्रक्रिया से चढ़ाई हुई सोने, चाँदी आदि की हलकी रंगत या तह।

सोनार अँगूठी पर सोने का मुलम्मा चढ़ा रहा है।
कलई, गिलट, गिलेट, झोल, पानी, मलमा, मुलम्मा

The application of a thin coat of metal (as by electrolysis).

plating

ಅರ್ಥ : हत्यारे भट्टीत तापवून नंतर ती पाण्यात बुडवून त्यांच्या अंगी आणलेली दृढता.

ಉದಾಹರಣೆ : लोहाराने भाल्याच्या फाळांना पाणी दिले

೪. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

ಅರ್ಥ : शस्त्र इत्यादिकांस घासून त्याच्या धारेस आणलेली तीक्ष्णता.

ಉದಾಹರಣೆ : ह्या तलवारीचे पाणी पाहण्यासारखे होते.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

धारदार हथियारों के फल की वह रंगत या चमक जिससे उनकी उत्तमता प्रकट होती है।

इस तलवार का पानी देखने लायक है।
आब, ओप, जौहर, पानी

ಅರ್ಥ : एखाद्याच्या अंगातील धमक, तेज.

ಉದಾಹರಣೆ : तुझ्यातले पाणी आम्ही चांगलेच जोखले आहे
हे पाणी काही वेगळेच आहे

೬. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / रूप / द्रव

ಅರ್ಥ : डोळा,घाव इत्यादींतून स्रवणारा द्रव.

ಉದಾಹರಣೆ : त्याच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होते.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

मुँह, आँख, घाव आदि में से रसने वाला तरल पदार्थ।

उसकी दोनों आँखों से बराबर पानी गिरता रहता है।
पानी
೭. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / रूप / द्रव

ಅರ್ಥ : पाण्यासारखी पातळ वस्तू.

ಉದಾಹರಣೆ : आईस्क्रीमचे एकदम पाणीच झाले आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह वस्तु जो पानी के समान पतली हो।

रमेश का खून पानी हो गया है।
यह दूध नहीं पानी है।
पानी
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।