ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ पाड ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

पाड   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीकरता योग्य असणे.

ಉದಾಹರಣೆ : रामची पात्रता पाहून साहेबांनी त्याला बढती दिली
तू कितीही फुशारक्या मार, पण माझ्यापुढे तुझा काय पाड.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अर्हता, पात्रता, पायरी, योग्यता, लायकी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी पद, कार्य आदि के लिए योग्य होने की अवस्था या भाव।

पात्रता के कारण उसे अध्यापक का पद मिला।
पात्रता, पात्रत्व, भाजनता, योग्यता

ಅರ್ಥ : झाडावरील फळांची विशेषतः आंब्याची कच्चेपणा जाऊन पक्के पिकण्यापूर्वीची अवस्था.

ಉದಾಹರಣೆ : चिंचा पाडाला आल्यात

೩. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : पिकण्याच्या अवस्थेत आलेला झाडावरील आंबा.

ಉದಾಹರಣೆ : या वर्षी पाड लवकर लागला

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।