ಅರ್ಥ : कंबरेपासून मानेपर्यंतचा शरीराचा मागचा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या मुलाला पाठीवर बांधून इंग्रजांशी युद्ध केले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पाठ्यपुस्तकातील एका वेळी शिकविलेला भाग.
ಉದಾಹರಣೆ :
गुरूजींनी आज चार धडे पाठ करायला सांगितले आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : नोंदीच्या साहाय्यावाचून हवे तेव्हा तोंडाने म्हणता येईल असे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याला खूप कविता पाठ आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कंठगत, कंठस्थ, तोंडपाठ, मुखपाठ, मुखोद्गत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो ज़बानी याद हो।
मुझे यह कविता कंठस्थ है।