ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ पाटी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

पाटी   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : बांबूच्या पातळ कामट्यांनी तयार केलेले खोलगट गोलाकार पात्र.

ಉದಾಹರಣೆ : हा टोपला आंब्यांनी भरलेला आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : टोपला, डाल, डालगे, हारा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बाँस या पतली टहनियों का बना हुआ गोल और गहरा पात्र।

टोकरे में आम रखे हुए हैं।
खाँचा, छबड़ा, झाबा, टोकना, टोकरा
೨. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : आट्यापाट्यांच्या खेळात क्रीडाक्षेत्रावर पाडलेल्या सुमारे बावीस फूट लांबीच्या आणि एक फूट रुंदीच्या आडव्या पट्ट्यांपैकी प्रत्येक.

ಉದಾಹರಣೆ : पाटी धरणारे सात गडी असतात.

೩. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : लहान मुलांची लिहिण्याची फळी.

ಉದಾಹರಣೆ : त्याने पाटीवर मुळाक्षरे लिहून दाखवली.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पत्थर, पत्तर आदि की बनी हुई वह चौकोर वस्तु जिस पर खड़िया से लिखते हैं।

बच्चा स्लेट पर लिख रहा है।
स्लेट

(formerly) a writing tablet made of slate.

slate
೪. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : एखाद्यी व्यक्ती, संस्था, दुकान इत्यादींचे नाव लिहिले आहे अशी लाकडी किंवा धातूची फळी.

ಉದಾಹರಣೆ : घराच्या दरवाज्यावर शैलेशच्या नावाची पाटी आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : नामफलक


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह पट्ट जिस पर किसी व्यक्ति, दुकान या संस्था आदि का नाम या कोई विज्ञापन लिखा होता है।

नामपट्ट पर सुंदर शब्दों में गुरुजी का नाम लिखा हुआ है।
नाम पट्ट, नाम पट्टिका, नाम-पट्ट, नाम-पट्टिका, नामपट्ट, नामपट्टिका, साइन-बोर्ड, साइनबोर्ड

Structure displaying a board on which advertisements can be posted.

The highway was lined with signboards.
sign, signboard
೫. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : ज्यावर काही लिहिलेले असते असा लहान तक्ता.

ಉದಾಹರಣೆ : नाट्यगृहाबाहेर हाऊसफुल्लची पाटी लागली होती.

೬. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : मुले जिच्यावर अक्षरे गिरवतात ती लाकडी फळी.

ಉದಾಹರಣೆ : तो खडू ने पाटीवर लिहित आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बच्चों के लिखने की मुठिया लगी तख़्ती जो लकड़ी की बनी होती है।

वह खड़िया से पटरी पर लिख रहा है।
तख़्ती, तख्ती, पटरी, पटली, पटिया, पट्टी
೭. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

ಅರ್ಥ : काळ्या दगडाचा चौरस वा लंबोळका तुकडा.

ಉದಾಹರಣೆ : चित्रकार पाटीवर काही लिहित आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पत्थर का चौकोर या लम्बोतरा चौरस कटा हुआ टुकड़ा।

चित्रकार पटिया पर कुछ लिख रहा है।
पटिया, पट्टी, फलक, स्लेट, स्लेट पट्टी

(formerly) a writing tablet made of slate.

slate
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।