ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ पाट ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

पाट   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : चौकोनी लहान लाकडी फळीला खाली आखूड पाय जोडून बसण्यासाठी केलेले आसन.

ಉದಾಹರಣೆ : भारतीय पद्धतीप्रमाणे पाटावर बसून जेवण्याची रीत आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बैठने के लिए काठ, धातु आदि का छोटा और ऊँचा आसन।

अतिथि पीढ़े पर बैठकर भोजन कर रहा है।
पटरा, पटा, पाट, पाटा, पाढ़, पीठिका, पीढ़ा
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : शेत, बाग इत्यादींत विहीर, तलाव, नदी इत्यादींचे पाणी खेळवण्यासाठी आणलेला पाण्याचा प्रवाह.

ಉದಾಹರಣೆ : आम्ही तिथल्या पाटाचे गार पाणी प्यालो.

೩. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

ಅರ್ಥ : विधवा स्त्रीचा पुर्नविवाह.

ಉದಾಹರಣೆ : आमच्या जातीत विधवा विवाहाचे प्रचलन आहे.
आमच्या जातीत स्त्रिया पाट लावतात.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : विधवा विवाह


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी विधवा स्त्री का पुनःविवाह।

हमारे जाति में विधवा-विवाह का प्रचलन है।
विधवा विवाह, विधवा-विवाह
೪. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : शेतात बागाईतात विहीरीचे, नदीचे, तलावाचे पाणी खेळवण्यासाठी केलेली पाण्याची सारणी.

ಉದಾಹರಣೆ : शेतकरी पाट काढत आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

खेतों में सिंचाई के लिए बनायी जानेवाली छोटी नाली।

किसान अपने असमतल खेत की सिंचाई करने के लिए बरहा बना रहा है।
बरहा

A passage for water (or other fluids) to flow through.

The fields were crossed with irrigation channels.
Gutters carried off the rainwater into a series of channels under the street.
channel
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।