ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : मळणी झाल्यानंतर धान्यातील भुसा व केरकचरा काढण्यासाठी वार्याने त्यातील भुसा उडवण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : शेतात सध्या उपणणी चालू आहे. पाखडणी झाल्यावर त्याने भात कोठारात ठेवला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उपणणी, उफणणी, पाखडणी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
दाँए हुए अनाज को हवा में उड़ाने की क्रिया या भाव, जिससे भूसा अलग हो जाए।
The act of separating grain from chaff.
ಅರ್ಥ : धान्य इत्यादी सुपात घालून, चांगले हलवून त्यातील कोंडा, फोल, माती इत्यादी काढून टाकणे.
ಉದಾಹರಣೆ : मी गहू पाखडले
सूप में अन्न आदि रखकर उसे उछालते हुए साफ़ करना।
Blow away or off with a current of air.
ಸ್ಥಾಪನೆ