ಅರ್ಥ : फुलातील दलांपैकी प्रत्येक.
ಉದಾಹರಣೆ :
गुलाबाच्या पाकळीवर दवबिंदू चमकत होता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : लसणीतील प्रत्येक सुटी फोड.
ಉದಾಹರಣೆ :
मी भाजीत लसणाच्या दोन पाकळ्या घातल्या.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
One of the small bulblets that can be split off of the axis of a larger garlic bulb.
clove, garlic clove