ಅರ್ಥ : पक्षी, जनावरे यांना ठेवण्यासाठी लाकूड किंवा धातू यांपासून बनवलेली वस्तू.
ಉದಾಹರಣೆ :
रामने पोपटासाठी मोठा पिंजरा आणला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पिंजरा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कावळ्यापेक्षा आकाराने लहान घार.
ಉದಾಹರಣೆ :
चचाण्याच्या वरच्या अंगाचा रंग राखी व खालच्या अंगाचा रंग पांढरा असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कापसी, चचाण, छोटा शिखरा, पिटु उभळी, पिटु उभळ्या, पिटुं उभळी, पिटुंगला, पिटुंगली, पिटुकली, पिटुबला, पिटुबली, पीठ उबळी, लहान शिखरा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :