ಅರ್ಥ : संरक्षणासाठी दारावर नेमलेला माणूस.
ಉದಾಹರಣೆ :
वाड्याच्या दारावर एक लठ्ठ पहारेकरी उभा होता
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दरवान, द्वारपाल, द्वाररक्षक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Someone who guards an entrance.
door guard, doorkeeper, doorman, gatekeeper, hall porter, ostiary, porterಅರ್ಥ : रक्षण करणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
सुरक्षेसाठी वेशीवर शिपाई तैनात आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A soldier who is a member of a unit called `the guard' or `guards'.
guardsman