ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ पसरवणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

पसरवणे   क्रियापद

೧. क्रियापद / प्रयोजक

ಅರ್ಥ : एखाद्यास पसरविण्यास प्रवृत्त करणे.

ಉದಾಹರಣೆ : गीता नोकराकडून उन्हात कपडे पसरवून घेत आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पसरवून घेणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी को फैलाने में प्रवृत्त करना।

गीता नौकर से धूप में कपड़े फैलवा रही है।
पसरवाना, फैलवाना
೨. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : अंथरण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे.

ಉದಾಹರಣೆ : आजीने मोलकरणीकडून बिछाना अंथरवला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंथरवणे, अंथरवून घेणे, घालून घेणे, टाकून घेणे, पसरवून घेणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बिछाने का काम किसी और से कराना।

नानी ने नौकरानी से बिस्तर बिछवाया।
बिछवाना
೩. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : पसरतील असे करणे.

ಉದಾಹರಣೆ : धुतलेले गहू तिने चादरीवर पसरवले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पसरणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

फैला देना।

वह भीगे कपड़े को धूप में फैला रही है।
डालना, पसारना, फैलाना

Spread out or open from a closed or folded state.

Open the map.
Spread your arms.
open, spread, spread out, unfold
೪. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

ಅರ್ಥ : (विशेषतः वाईट दृष्टीकोणातून) सूचना, बातमी इत्यादी पसरवणे.

ಉದಾಹರಣೆ : त्याने ही खोटी बातमी पसरवली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पसरविणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

(विशेषकर नकारात्मक) सूचना, बात आदि फैलाना।

किसी ने ठाकुर की बेटी के भाग जाने की बात उड़ाई है।
उड़ाना, फैलाना

Become widely known and passed on.

The rumor spread.
The story went around in the office.
circulate, go around, spread
೫. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : इकडे तिकडे टाकणे.

ಉದಾಹರಣೆ : पारध्याने झाडाखाली दाणे पसरले.
त्याने कपाटातले कपडे विस्कटले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उचकटणे, उचकणे, उसकटणे, पसरणे, विखरणे, विखुरणे, विस्कटणे

೬. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : सगळीकडे पसरेल असे करणे.

ಉದಾಹರಣೆ : किड लागू नये म्हणून ती उन्हात धान्य पसरत आहे.
पाणी शिंपडले आणि गारवा वाटू लागला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पसरणे, शिंपडणे

೭. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : विस्तारित करणे.

ಉದಾಹರಣೆ : कित्येक देशांत बौद्धांनी बुद्ध धर्माचा प्रसार केला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पसरविणे, प्रसार करणे, वाढवणे, वाढविणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

परिमाण या विस्तार में अधिक करना या विस्तारित करना।

बौद्धों ने बौद्ध धर्म को कई देशों में फैलाया।
प्रसार करना, प्रसारित करना, फैलाना, बढ़ाना, विस्तार करना, विस्तृत करना

Distribute or disperse widely.

The invaders spread their language all over the country.
distribute, spread
೮. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

ಅರ್ಥ : वस्तूंना त्यांच्या जागेवरून हलवून अव्यवस्थित करणे.

ಉದಾಹರಣೆ : मुलांनी घरातील सर्व सामान पसरवले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अस्ताव्यस्त करणे, पसरविणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

चीज़ों को अव्यवस्थित करना।

बच्चों ने घर का सारा सामान फैला दिया है।
अस्त-व्यस्त करना, छितराना, तितर-बितर करना, तीन तेरह करना, फैलाना, बिखेरना
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।