ಅರ್ಥ : मनाला चांगले वाटण्याचा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
खरेदी करताना त्याची पसंती कोणीही विचारली नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आवड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A sense of concern with and curiosity about someone or something.
An interest in music.ಅರ್ಥ : पसंत करण्याची क्रिया किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
त्याच्या पसंतीला सर्वांनी दाद दिली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A feeling of liking something or someone good.
Although she fussed at them, she secretly viewed all her children with approval.