ಅರ್ಥ : मनाला आवडलेली वस्तू घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
तिने त्यातून आपल्यासाठी एक सुंदरी साडी निवडली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निवडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : खूप सार्या वस्तूंमधून काही आवडलेल्या वस्तू वेगळ्या करणे.
ಉದಾಹರಣೆ :
कपड्याच्या दुकानातून माझ्यासाठी मी दहा साड्या पसंत केल्या.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निवडणे, बाजूला काढणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बहुत सी वस्तुओं में से कुछ मनपसंद वस्तुएँ अलग करना।
कपड़े की दुकान से अपने लिए मैंने दस साड़ियाँ चुनी।