ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्या ठिकाणाहून एखादा बाजूला होईल किंवा पळून जाईल असे करणे.
ಉದಾಹರಣೆ : भारतीय जवानांनी शत्रूला पळवून लावले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पळवणे, पिटळणे, पिटाळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
ऐसा काम करना जिससे कोई कहीं से हट या भग जाए।
ಅರ್ಥ : पळवण्याचे काम दुसर्याकडून करवून घेणे.
ಉದಾಹರಣೆ : शेतकर्याने शेतात घुसलेल्या जनावरांना गड्यांकडून पळविले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पळवणे
भगाने का काम दूसरे से कराना।
ಅರ್ಥ : पळविण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
ಉದಾಹರಣೆ : शिक्षकाने विद्यार्थ्यांना मैदानात पळवले.
दौड़ाने का काम दूसरे से करवाना।
ಅರ್ಥ : एखाद्या कामासाठी घाईत पाठविणे.
ಉದಾಹರಣೆ : काकूने रोहनला सामान आणण्यासाठी कित्येक वेळा बाजारात पळविले.
किसी को किसी काम के लिए कहीं जल्दी भेजना।
ಅರ್ಥ : एखाद्या स्त्रीला परपुरूषाबरोबर पळविणे.
ಉದಾಹರಣೆ : त्याने रंगीच्या मुलीला जमालूच्या मुलाबरोबर पळविले.
किसी स्त्री को पर पुरुष के साथ भगा देना।
ಅರ್ಥ : परस्त्रीस पळवून नेणे.
ಉದಾಹರಣೆ : ठेकेदाराने मजुराच्या बायकोला पळविले.
ಸ್ಥಾಪನೆ