ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ पळवणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

पळवणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : एखाद्याच्या नकळत त्याची गोष्ट घेणे.

ಉದಾಹರಣೆ : देवदत्ताने माझी छत्री चोरली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : चोरणे, लांबवणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

Take by theft.

Someone snitched my wallet!.
cop, glom, hook, knock off, snitch, thieve
೨. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : पळण्यास भाग पाडणे.

ಉದಾಹರಣೆ : शिक्षकांनी सराव करून घेताना आम्हाला खूप पळवले

ಸಮಾನಾರ್ಥಕ : धाववणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

दूसरे को दौड़ने या भागने में प्रवृत्त करना।

कुत्ता बिल्ली को दौड़ा रहा है।
दौड़ाना, भगाना

Go after with the intent to catch.

The policeman chased the mugger down the alley.
The dog chased the rabbit.
chase, chase after, dog, give chase, go after, tag, tail, track, trail
೩. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : एखाद्या ठिकाणाहून एखादा बाजूला होईल किंवा पळून जाईल असे करणे.

ಉದಾಹರಣೆ : भारतीय जवानांनी शत्रूला पळवून लावले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पळविणे, पिटळणे, पिटाळणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

ऐसा काम करना जिससे कोई कहीं से हट या भग जाए।

भारतीय वीरों ने शत्रुओं को भगा दिया।
भगाना
೪. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

ಅರ್ಥ : पळवण्याचे काम दुसर्‍याकडून करवून घेणे.

ಉದಾಹರಣೆ : शेतकर्‍याने शेतात घुसलेल्या जनावरांना गड्यांकडून पळविले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पळविणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

भगाने का काम दूसरे से कराना।

उसने बच्चों द्वारा कुत्तों को घर से दूर भगवाया।
भगवाना
೫. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

ಅರ್ಥ : पळविण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे.

ಉದಾಹರಣೆ : शिक्षकाने विद्यार्थ्यांना मैदानात पळवले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पळविणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

दौड़ाने का काम दूसरे से करवाना।

शिक्षक ने छात्रों को मैदान में दौड़वाया।
दौड़वाना, भगवाना
೬. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : एखाद्या कामासाठी घाईत पाठविणे.

ಉದಾಹರಣೆ : काकूने रोहनला सामान आणण्यासाठी कित्येक वेळा बाजारात पळविले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पळविणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी को किसी काम के लिए कहीं जल्दी भेजना।

चाची ने रोहन को सामान लाने के लिए कई बार बाज़ार दौड़ाया।
दौड़ाना
೭. क्रियापद / प्रयोजक

ಅರ್ಥ : एखाद्या स्त्रीला परपुरूषाबरोबर पळविणे.

ಉದಾಹರಣೆ : त्याने रंगीच्या मुलीला जमालूच्या मुलाबरोबर पळविले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पळविणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी स्त्री को पर पुरुष के साथ भगा देना।

उसने रंगी की बेटी को जमालू के बेटे के साथ उढ़रवाया।
उढ़रवाना, भगवाना

पळवणे   नाम

೧. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : परस्त्रीस पळवून नेणे.

ಉದಾಹರಣೆ : ठेकेदाराने मजुराच्या बायकोला पळविले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पळविणे

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।