ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ पळणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

पळणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : अतिशय वेगाने चालणे.

ಉದಾಹರಣೆ : आईची हाक ऐकून बंडू घराकडे धावला

ಸಮಾನಾರ್ಥಕ : धावणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बहुत ही जल्दी-जल्दी पैर उठाकर चलना।

बिल्ली चूहे को देखते ही उसकी ओर दौड़ी।
दौड़ना, धाना, भागना

Move fast by using one's feet, with one foot off the ground at any given time.

Don't run--you'll be out of breath.
The children ran to the store.
run
೨. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

ಅರ್ಥ : एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी जाणे.

ಉದಾಹರಣೆ : नक्षलवादी दोन जणांना ठार करून जंगलात पळाले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : जाणे, पलायन करणे

೩. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : प्रेयसीचे व प्रियकराचे लपून घरातून पळून जाणे.

ಉದಾಹರಣೆ : लग्न करण्यासाठी ते दोघेही घरातून पळाले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पळून जाणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

प्रेमी, प्रेमिका का छुपकर भागना।

शादी करने के लिए वे दोनों घर से भागे।
भाग जाना, भागना

Run away secretly with one's beloved.

The young couple eloped and got married in Las Vegas.
elope, run off
೪. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

ಅರ್ಥ : एखादे काम करण्यापासून घाबरणे किंवा वाचणे.

ಉದಾಹರಣೆ : रमेश अभ्यासापासून दूर पळतो.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कोई काम करने से डरना या बचना।

रमेश पढ़ाई से भागता है।
जी चुराना, भागना

Avoid dealing with.

She shirks her duties.
shirk
೫. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : एखादे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी जोरदारपणे काम करणे.

ಉದಾಹರಣೆ : चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून गेले चार दिवस तो सतत धावत आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : धावणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

* लक्ष्य की प्राप्ति के लिए बहुत तेजी से काम करना।

बेरोजगारी पर काबू पाने के लिए सरकार दौड़ लगा रही है।
दौड़ लगाना

To work as fast as possible towards a goal, sometimes in competition with others.

We are racing to find a cure for AIDS.
race
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।