ಅರ್ಥ : दुसऱ्यांवर उपकार करण्याचे किंवा त्यांचे हित करण्याचे कार्य किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
विनयने आपल्या परोपकारीपणामुळेच लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
दूसरों के साथ भलाई या हित करने का कार्य या भाव।
विनय ने अपनी परोपकारिता से ही लोगों के दिलों में जगह बनाई।