ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीची बारकाईने केलेली तपासणी.
ಉದಾಹರಣೆ :
शासन या योजनेचे परीक्षण लवकरच करणार आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : खासकरून एखाद्या रोगाचे कारण जाणण्यासाठी शारीरिक द्रव्यांची तपासण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
मला रक्ताची तपासणी करायची आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Examination of tissues or liquids from the living body to determine the existence or cause of a disease.
biopsyಅರ್ಥ : एखादी वस्तू किंवा व्यक्तीकडून काम व्यवस्थित होते की नाही किंवा जसे व्हावयास हवे तसे होते की नाही ह्या गोष्टीचे निरिक्षण.
ಉದಾಹರಣೆ :
नवीन गाडीचे परीक्षण चालू आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :