ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : विचारविमर्श करण्यासाठी असलेली लोकांची सभा.
ಉದಾಹರಣೆ : परिषदेत निरनिराळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कौंसिल, कौन्सिल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
लोगों की सभा जो विचार-विमर्श के लिए हो।
A meeting of people for consultation.
ಅರ್ಥ : औपरचारिकपणे स्थापित केलेला गट.
ಉದಾಹರಣೆ : सभेत उपस्थित सर्व लोकांचे मी हार्दीक अभिनंदन करतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सभा, समिती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
लोगों का औपचारिक दल या संगठन।
ಅರ್ಥ : निर्वाचित किंवा नियुक्त सदस्यांची सभा.
ಉದಾಹರಣೆ : परिषदेत सर्व निर्वाचित सदस्य उपस्थित नव्हते.
निर्वाचित या नियुक्त सदस्यों की सभा।
A body serving in an administrative capacity.
ಸ್ಥಾಪನೆ