ಅರ್ಥ : एकमेकांबरोबर.
ಉದಾಹರಣೆ :
शेजारी राष्ट्रांनी आपसात मैत्रीचे संबंध ठेवायला हवेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आपसात, एकमेकांशी, परस्परात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
In a mutual or shared manner.
The agreement was mutually satisfactory.ಅರ್ಥ : संबंधित व्यक्ती इत्यादींची दखल न घेता.
ಉದಾಹರಣೆ :
ते परस्पर सिनेमाला गेले.
तू आम्हाला न विचारता परस्पर त्यांच्याकडून पैसे मागून आणलेस.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : परभारे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Without anyone or anything intervening.
These two factors are directly related.ಅರ್ಥ : एकमेकांत असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
त्यांचे परस्पर संबंध खूप चांगले आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पारस्पारिक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :