ಅರ್ಥ : निसर्गावर सत्ता असणारी आणि त्याचे व्यवहार नियंत्रित करणारी धर्मग्रंथांद्वारे मान्य अशी सर्वोच्च सत्ता.
ಉದಾಹರಣೆ :
ईश्वर सर्वव्यापी आहे.
देव सगळ्यांचे रक्षण करतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ईश, ईश्वर, देव, दैवत, परमात्मा, प्रभू, बाप्पा, भगवंत, भगवान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
धर्मग्रंथों द्वारा मान्य वह सर्वोच्च सत्ता जिसे सृष्टि का स्वामी माना जाता है।
ईश्वर सर्वव्यापी है।The supernatural being conceived as the perfect and omnipotent and omniscient originator and ruler of the universe. The object of worship in monotheistic religions.
god, supreme beingಅರ್ಥ : जो इतरांना देवासमान वाटतो तो.
ಉದಾಹರಣೆ :
माझ्याकरिता तू देव आहेस.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A man of such superior qualities that he seems like a deity to other people.
He was a god among men.