ಅರ್ಥ : नवरा, भाऊ इत्यादी जवळचे आप्त सोडून इतर माणूस.
ಉದಾಹರಣೆ :
जुन्याकाळी परपुरुषाशी बोलणे हे स्त्रियांकरता वर्ज्य होते
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : नात्याचा किंवा ओळख नसलेला एखादा माणूस.
ಉದಾಹರಣೆ :
परपुरुषांशी जास्त जवळीक धोकादायक ठरू शकते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : परका पुरुष