ಅರ್ಥ : एखाद्याकडून घेतलेली वस्तू त्याला पुन्हा देणे.
ಉದಾಹರಣೆ :
मी त्याच्याकडून उसने घेतलेले पैसे त्याला परत केले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : परत करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : जेथून एखादी गोष्ट आली असेल त्याच ठिकाणी परत देणे.
ಉದಾಹರಣೆ :
शहरात जायला निघाल्यावर त्याच्या पत्नीने त्याला अर्ध्या रस्त्यातून परतवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : परत देणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :