ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्या ठिकाणी जाऊन परत येणे.
ಉದಾಹರಣೆ : तो कालच गावाहून परतला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : येणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
कहीं जाकर वहाँ से पहले वाले स्थान पर आना या पहले वाले काम आदि पर आना।
ಅರ್ಥ : धान्य इत्यादींना पाणी न घालता अग्नीवर ठेऊन पक्व करणे.
ಉದಾಹರಣೆ : मी दाणे भाजले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भाजणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
जल की सहायता के बिना, गरम करके पकाना या सेंकना।
Cook with dry heat, usually in an oven.
ಅರ್ಥ : मागे फिरणे वा येणे.
ಉದಾಹರಣೆ : तो कालच गावाहून परतला
पीछे की ओर घूमना।
Turn in the opposite direction.
ಅರ್ಥ : पालथे करणे किंवा खालची बाजू वर करणे.
ಉದಾಹರಣೆ : त्याने चिमट्याने पोळी उलटली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उलटणे, उलथणे, पलटणे, पालटणे, पालथणे
ಅರ್ಥ : खालचा भाग वर वा वरचा भाग खाली होणे.
ಉದಾಹರಣೆ : हवेमुळे पुस्तकाचे पान उलटले. अचानक ताट परतले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उलटणे, पलटणे
नीचे का ऊपर या ऊपर का नीचे होना।
Turn from an upright or normal position.
ಅರ್ಥ : परतण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : श्यामचे आज संध्याकाळी परतणे शक्य नाही.
ಸ್ಥಾಪನೆ