ಅರ್ಥ : ठरावीक कार्यपद्धती.
ಉದಾಹರಣೆ :
प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ढंग, ढब, तंत्र, तर्हा, धाटणी, पद्धती, रीत, रीतभात, शैली, सरणी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).
methodಅರ್ಥ : कपडे, सौंदर्य प्रसाधने इत्यादींमधे असणारी नवीन व लोकप्रिय शैली.
ಉದಾಹರಣೆ :
मध्यंतरी मुलांनी कानातले घालायची टूम निघाली होती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The latest and most admired style in clothes and cosmetics and behavior.
fashionಅರ್ಥ : चांगल्या प्रकारे काम करण्याची पद्धत.
ಉದಾಹರಣೆ :
तिच्याकडे काम करण्याची पद्धत नाही आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रीत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : (सध्या चालू असलेला) एक विशेष प्रकार.
ಉದಾಹರಣೆ :
इतर प्रांतांमधील स्त्रियादेखील ह्या शैलीतील साड्या हल्ली परिधान करीत आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : शैली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : विशिष्ट काळात वापरात असलेली वस्तू इत्यादी.
ಉದಾಹರಣೆ :
हल्ली आखूड कपड्यांची फॅशन आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फॅशन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :