ಅರ್ಥ : पायाने चालणारी फौज किंवा सैन्य.
ಉದಾಹರಣೆ :
युद्धात भारतीय पायदळाने अभूतपूर्व कामगिरी केली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पायदळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह सेना जिसका सैनिक किसी वाहन पर सवार नहीं होता है अपितु भूमि पर रहकर युद्ध करता है।
प्राचीन काल में युद्ध में पैदल सेना का बड़ा महत्व होता था।ಅರ್ಥ : पायदळातील एक शिपाई.
ಉದಾಹರಣೆ :
सैनिकी कारवाहित शत्रूपक्षाच्या शेकडो पदातींना दुखापत झाली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :