ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ पतंग ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

पतंग   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : दोरीच्या साहाय्याने हवेत उडवायचे कागदी खेळणे.

ಉದಾಹರಣೆ : मकरसंक्रांतीला लहानमोठे सर्व मिळून पतंग उडवतात


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

काग़ज़ का खिलौना जो धागे के सहारे आकाश में उड़ता है।

बच्चे मैदान में पतंग उड़ा रहे हैं।
कनकैया, गुड्डी, चंग, पतंग

Plaything consisting of a light frame covered with tissue paper. Flown in wind at end of a string.

kite
೨. नाम / सजीव / प्राणी / कीटक

ಅರ್ಥ : एक प्रकारचा, खुलपाखराच्या जातीचा कीटक.

ಉದಾಹರಣೆ : पतंग हे निशाचर आहेत


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक प्रकार का पंखदार कीट।

पता नहीं कितने पतंगे दीपक की आग में झुलस गये।
उचरंग, पंखी, पतंगम, पतंगा, पतम, पतिंगा, परवाना, पाँखी, पांखी, फतिंगा, भुनगा, वर्षाल, शलभ, शिरि

Typically crepuscular or nocturnal insect having a stout body and feathery or hairlike antennae.

moth
೩. नाम / सजीव / वनस्पती / झाड

ಅರ್ಥ : एक काटेरी वृक्ष.

ಉದಾಹರಣೆ : पतंगाचे लाकूड व शेंगा ह्यांपासून उत्तम तांबडा रंग व गुलाल बनवतात.

೪. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

ಅರ್ಥ : आकाराने चिमणीएवढा, सुबक सुंदर हिरव्या रंगाचा, डोके आणि मान ह्यांवर तांबूस उदी रंगाची झाक असलेला, बारीक लांब बाकदार चोच असलेला एक पक्षी.

ಉದಾಹರಣೆ : पाणपोपटाच्या शेपटीच्या मध्यावरची पिसांची जोडी लांब असते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : किवंडा राघू, छोटा पाणपोपट, छोटा वेडा राघू, टिलटिला, टिवला, तेलगंडी, तैलिंगी, पतिंग, पतिंगा, पतुर, पतेरी, पत्रिंगा, पाणपोपट, पातेरी, पाथेरी, पिरवटी, पिरविट्, फातकी, भाळी पाखरू, वेडा राघू, वेदराघू


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक हरे रंग का पक्षी जिसकी चोंच लंबी होती है।

पतरिंग मकड़ियों को पकड़कर खाता है।
पतरिंग, पतरिंगा, पतरेंगा
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।