ಅರ್ಥ : वडिलांची आजी किंवा आजोबांची आई.
ಉದಾಹರಣೆ :
आजोबा नेहमी सांगतात की माझी पणजी सरळ स्वभावाची होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पणाजी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पिता की दादी या दादा की माँ।
मेरे दादाजी के अनुसार मेरी परदादी बहुत ही सरल स्वभाव की थीं।A mother of your grandparent.
great grandmotherಅರ್ಥ : गोव्याची राजधानी असलेले शहर.
ಉದಾಹರಣೆ :
पणजी हे उत्तर गोवा ह्या जिल्ह्यात, मांडवी नदीच्या किनार्यावर वसलेले आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The capital city of a political subdivision of a country.
state capitalಅರ್ಥ : पणजोबाची पत्नी.
ಉದಾಹರಣೆ :
माझी पणजी माझ्या पणजोबांच्या आधीच वारली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
परनाना की पत्नी।
मेरी परनानी मेरे परनाना से पहले ही स्वर्ग सिधार गयी थीं।A mother of your grandparent.
great grandmother