ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ पडाव ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

पडाव   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : लाकूड,लोखंड इत्यादींपासून बनवलेले पाण्यातून प्रवास करण्याचे साधन.

ಉದಾಹರಣೆ : नद्यांच्या प्रदेशात नौका हे दळणवळणाचे प्रमुख साधन असते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : डोंगा, डोंगी, डोणी, तर, तरांडे, तराफा, तारू, नाव, नौका, बोट, मचवा, शिबाड, होडगे, होडी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जल में चलने वाली, लकड़ी, लोहे, आदि की बनी सवारी।

प्राचीन काल में नौका यातायात का प्रमुख साधन थी।
उड़प, उड़ुप, कश्ती, किश्ती, तरंती, तरणि, तरनी, तरन्ती, तारणि, नइया, नाव, नावर, नैया, नौका, पोत, बोट, वहल, वहित्र, वहित्रक, वाधू, वार्वट, शल्लिका

A small vessel for travel on water.

boat
೨. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : समूहाचे तात्पुरते थांबण्याचे ठिकाण.

ಉದಾಹರಣೆ : ह्या प्रवासातला पहिला पडाव एका नदीकाठी होता

ಸಮಾನಾರ್ಥಕ : तळ, मुक्काम


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

अस्थाई रूप से ठहरने का स्थान या व्यवस्था।

डेरे के भीतर साँप घुस आया था।
अड़ान, चट्टी, छावनी, टप्पा, टिकान, डेरा, पड़ाव

Temporary lodgings in the country for travelers or vacationers.

Level ground is best for parking and camp areas.
camp
೩. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : प्रवासाच्या वेळी, थोड्या काळासाठी वाटेत थांबण्याचे स्थान.

ಉದಾಹರಣೆ : आज आम्ही पाचाडला मुक्काम करू.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कंपू, डेरा, तळ, मुक्काम, वस्ती


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

यात्रा के समय मार्ग में ठहरने का स्थान।

शाम तक हम लोग अपने पड़ाव तक पहुँच जायेंगे।
अधिष्ठान, ठिकाना, पड़ाव, मंज़िल, मंजिल, मक़ाम, मकाम, मुक़ाम, मुकाम
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।