ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ पट्टी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

पट्टी   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : जखमेवर बांधता येणारा पातळ आणि लांब कापडाचा तुकडा.

ಉದಾಹರಣೆ : भाजलेल्या जखमेवर कधीही पट्टी बांधू नये.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

घाव पर बाँधने की पट्टी।

वह घाव पर पट्टी बँधवाने के लिए चिकित्सक के पास गया है।
घाव पट्टी, पट्टी, व्रण पट्टी

A piece of soft material that covers and protects an injured part of the body.

bandage, patch
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : लांबी मोजण्यासाठी एका बाजूला सेंटीमीटर तसेच मिलीमीटर आणि दुसऱ्या बाजूला इंज व फूट असलेली आयताकृती पट्टी.

ಉದಾಹರಣೆ : माझ्याकडे लाकडाची फूटपट्टी आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : फूटपट्टी, मोजपट्टी, स्केल

೩. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / भाग

ಅರ್ಥ : लाकूड, कापड, धातू इत्यादीचे पातळ, लांबट तुकडा.

ಉದಾಹರಣೆ : सुतार लाकडांच्या कापलेल्या पट्ट्या गोळा करत आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

लकड़ी, कपड़े, धातु आदि का पतला, चपटा और लंबा टुकड़ा।

बढ़ई लकड़ी की पट्टियों को इकट्ठा कर रहा है।
पटिया, पट्टी

A thin strip (wood or metal).

slat, spline
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।