ಅರ್ಥ : कुत्री, मांजरी इत्यादींच्या गळ्यात घालावयाची एक चामड्याची लांब पट्टी.
ಉದಾಹರಣೆ :
आमचा कुत्रा पट्टा तोडून पळाला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
चमड़े आदि का वह तसमा जो कुत्तों, बिल्लियों आदि के गले में पहनाया जाता है।
कुत्ते के गले में एक मजबूत पट्टा लगा हुआ था।A band of leather or rope that is placed around an animal's neck as a harness or to identify it.
collarಅರ್ಥ : जमीनीच्या मालकीचे अधिकारपत्र.
ಉದಾಹರಣೆ :
सरपंचाने तलावाचा पट्टा आपल्या आप्तेष्टांना दिला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The right to hold property. Part of an ancient hierarchical system of holding lands.
land tenure, tenure