ಅರ್ಥ : हलक्या वस्तूच्या पडण्याने किंवा आपटण्याने ऐकू येणाऱ्या शब्दाची पुनरावृत्ती.
ಉದಾಹರಣೆ :
धोबीघाटावरून येणारा पटपट आवाज स्पष्ट ऐकू येत होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पटापट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अतिशीघ्रतेने.
ಉದಾಹರಣೆ :
हे काम पटपट पूर्ण करून जेवायला ये
तो झपाझप पावले उचलत चालू लागला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चटकन, चटपट, झटकन, झटझट, झटदिशी, झटपट, झटाझटा, ताडकन, त्वरेने, पटकन, पटदिशी, भरकन, भरभर, भराभर, लवकर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अति शीघ्रता से।
झटपट यह काम कर दो।