ಅರ್ಥ : दुसर्याची वस्तू त्याला फसवून बळकावणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने विश्वासघात करून माझी जमीन लाटली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अपहार करणे, गटकवणे, गिळंकृत करणे, बळकावणे, लाटणे, हडपणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : भाकर, पोळी इत्यादी नीट भाजणे.
ಉದಾಹರಣೆ :
तव्यावर पोळी नीट पचव.
ಅರ್ಥ : खाललेल्या पदार्थावर रासायनिक प्रक्रिया घडून ते रक्तात शोषले जाईल अशा अवस्थेत आणणे.
ಉದಾಹರಣೆ :
पंढर्या रक्तपेशी रोग जंतू खाऊन पचवतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :