ಅರ್ಥ : अगदी ठरून गेलेला.
ಉದಾಹರಣೆ :
आमचे सहलीला जायचे पक्के झाले आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो पूर्णतया निश्चित हो।
घर खरीदने के बारे में अभी कोई निश्चयात्मक निर्णय नहीं लिया गया है।ಅರ್ಥ : भाजून मजबूत केलेला.
ಉದಾಹರಣೆ :
तो पक्क्या विटांचे घर बांधत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : धुतल्यावर व उन्हात न उडणारा किंवा लवकर न पुसला जाणार (रंग).
ಉದಾಹರಣೆ :
त्याने पक्क्या रंगाने शेला रंगवला.
मतदान करण्याआधी तर्जनीवर पक्क्या रंगाने निशाण लावतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पूर्णपणे असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
महेश पक्का चालू माणूस आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : सहजासहजी मोडता येत नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
त्याला पक्की झोप लागली.
ಅರ್ಥ : तुटणार नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
मी ह्या न तुटणार्या दोर्यात आता मणी घालते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : न तुटणारा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Not easily destroyed.
indestructibleಅರ್ಥ : प्रमाणांनी सिद्ध झालेला व जो सत्य किंवा बरोबर असण्यात काहीही संदेह नाही असा (कथन किंवा गोष्ट).
ಉದಾಹರಣೆ :
त्याने मला पक्की महितती दिली आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Well grounded in logic or truth or having legal force.
A valid inference.