ಅರ್ಥ : दहा अधिक पाच मिळून होणारी संख्या.
ಉದಾಹರಣೆ :
पंधरा साती किती?
ಅರ್ಥ : इंग्रजी महिन्यातील पंधराव्या दिवशी येणारी तारीख.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या महिन्याच्या पंधरापासून मी कामावर जाईन.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पंधरा तारीख, १५, १५ तारीख
ಅರ್ಥ : दहा अधिक पाच मिळून होणारी संख्या.
ಉದಾಹರಣೆ :
हे पुस्तक पंधरा रुपयांचे आहे