ಅರ್ಥ : पशुपक्ष्यादिकांच्या हात किंवा पायाचा अंगठा व बोटे यांनी मिळून बनलेला भाग.
ಉದಾಹರಣೆ :
मांजराने उंदराला आपल्या पंजात पकडले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Sharp curved horny process on the toe of a bird or some mammals or reptiles.
clawಅರ್ಥ : जोड्याचा पुढील भाग.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या जोड्याचा पंजा फाटला आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : हाताच्या आकाराचे एक उपकरण.
ಉದಾಹರಣೆ :
पंजा कागदे दाबून ठेवण्यासाठी वापरला जातो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पाँचों उँगलियों के आकार का एक दो पल्लों वाला उपकरण जिससे काग़ज-पत्र दबाकर रखे जाते हैं।
यहाँ रखा पंजा कहाँ गया!।A thin pointed piece of metal that is hammered into materials as a fastener.
nailಅರ್ಥ : तळहात किंवा तळवा आणि पाच बोटे असलेला पुढील भाग.
ಉದಾಹರಣೆ :
त्याच्या पंज्याचे चामडे निघत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
हाथ या पैर का वह अगला भाग जिसमें हथेली या तलवा और पाँचों उँगलियाँ होती हैं।
उसके पंजे की चमड़ी उधड़ रही है।