ಅರ್ಥ : पंचायतीचे काम जिथे चालते ती जागा.
ಉದಾಹರಣೆ :
रामराव पंचायतीत गेले आहेत
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ग्रामपंचायत, चावडी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह जगह जहाँ पंच लोग बैठकर पंचायत करते हों।
पंचायत घर पंचों और गँववासियों से भरा हुआ था।ಅರ್ಥ : व्यवहार करताना कशामुळेतरी आपले काम अडण्याची अवस्था किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
महत्त्वाच्या गोष्टी हरवल्याने अडचणीत सापडलो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The quality of being difficult.
They agreed about the difficulty of the climb.